नमस्कार मित्रांनो !!...ब्लॉग लिहिण्याची पहिलीच वेळ..बर्याच दिवसांपासून विचार करत होतो काही तरी लिहिण्याचा..मग विचार केला कि अशी कोणती गोष्ट आहे जीचा मला कंटाळा येत नाही ?..अर्थात चित्रपट!! ..देशोदेशीचे चित्रपट बघणे हिच माझी आवड...हेच माझ व्यसन (चांगलं का वाईट या फंद्यात कधीच पडलो नाही)..मला लिखाणाची सवय नाही तेव्हा काही चूकभूल झाल्यास क्षमा असावी ..फक्त भावनाओको समझो हीच अपेक्षा !! लवकरच मी बघितलेल्या एखाद्या चांगल्या चित्रपटाविषयी काहीतरी लिहेल...धन्यवाद !